aa
 

संस्था

 

माहिती

 

संचालक मंडळ

 

शिक्षक मंडळ

 

मुलभूत सुविधा

 

ईमारत नकाशा

 

विज्ञानप्रयोगशाळा

 

कार्यानुभव प्रयोग साहित्य

 

शैक्षणिक तंत्र विज्ञान

 

संगणक प्रयोगशाळा

 

मानसशास्त्र प्रयोगशाळा

 

खेळ / ग्रंथालय

 

कला / संगीत

 

शैक्षणिक साहित्य

  अँफिडेविट
 

संपर्क

 

मुख्य पान

माहिती


संस्थेचे नाव

:

ठक्कर बाप्पा सेवा समाज द्वारा संचलीत

नवभारत अध्यापक विद्यालय

रामनगर, वर्धा, जि.वर्धा पिन:४४२००१(महाराष्ट्र राज्य)

दूरध्वनी क्र.

:

०७१५-२४९५७६, २४३३७९, भ्रमणध्वनी: ९८२२२३१२०२, ९४२३४१००९६

जवळचे रेल्वे स्थानक

:

वर्धा जंक्शन,२ कि.मी.

कार्यक्रमाचे नाव

:

डिप्लोमा इन एज्युकेशन,(डी.एड.)अतिरीक्त जागा

प्रस्तावित विद्यार्थी संख्या

:

मान्यताप्राप्त पदविका कार्यक्रमात अधिक ५० जागांची मागणी करण्यात आली आहे

शैक्षणिक वर्ष

:

२००५-०६

परिक्षण/संबंधीत संस्थेचे नाव

:

स्टेट काऊंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च सेंटर, पुणे

संस्थेचा प्रकार

:

एकत्रित शिक्षण

निवेदन शुल्काविषयी अधिक माहिती

:

शुल्क - रु. ४०,०००/-, ड्राफ्ट क्र.- ०९३५४०, दिनांक - ३०.१२.२००४, बँक - सेंट्रल बँक ऑफ इंडिया,वर्धा शाखा

व्यवस्थापनाचा प्रकार

:

हे महाविद्यालय ठक्कर बाप्पा सेवा समाज या संस्थेतर्फे चालविले जाते

मूलभूत सुविधा

:

जागा आणि इमारत स्वत:च्या मालकीची असून अजून बांधकाम सुरु आहे,

क्रीडांगणासाठी ३०० वर्ग मीटर जागा उपलब्ध

इतर सुविधा

:

पाणी, विज,शौचलये सुविधा उपलब्ध

संस्था चालवित असलेल्या इतर संस्था

:

नवभारत प्राथमिक शाळा,वर्धा

जगजिवन माध्यमिक विद्यालय, वर्धा